Tags :DIGIPIN

देश विदेश

आता पोस्ट खात्यात डिजिपीन घेणार पिनकोडची जागा

नवी दिल्ली, ७ : भारतीय टपाल विभागाने पारंपरिक पिनकोडच्या जागी “DIGIPIN” नावाची नवीन डिजिटल पत्ता प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रणाली IIT हैदराबाद आणि ISRO च्या राष्ट्रीय रिमोट सेंसिंग सेंटरच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. डिजीपिन DIGIPIN म्हणजे काय? डिजीपिन DIGIPIN आणि पारंपरिक पिनकोड यातील फरक डिजीपिनचा उपयोग कसा करायचा? DIGIPINRead More