Tags :Dheeraj Lingade of Mahavikas Aghadi won

राजकीय

महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी

अमरावती, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील उमेदवार धीरज लिंगाडे हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा 3382 मतांनी पराभव केला. काल सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली, परंतु उमेदवारास विजयी होण्यासाठी पहिल्या पसंतीचा आवश्यक मतांचा कोटा पूर्ण न केल्याबद्दल रात्री उशिरा दुसर्‍या पसंतीची मतमोजणी करण्यात आली. मतांचा […]Read More