Tags :Demand to name Mumbai Coastal Road after Lata Didi

महानगर

मुंबई कोस्टल रोडला लता दीदींचे नाव

मुंबई,दि.६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज प्रथम स्मृतिदिन.या निमित्ताने हाजीअली चौक येथे लतादीदी यांच्या स्मारकाचे भूमिपूजन उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते पार पडले आहे. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी अशा कोस्टल रोडला लतादीदींचे नाव देण्यात यावे अशी मागणी देण्याची मागणी करण्यात आली. स्मारकाच्या भूमिपूजनाच्या  कार्यक्रमासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित आहेत. यासोबत अभिनेते […]Read More