Tags :Deep festival of 51 thousand grands on the occasion of Tripurari Poornima

महाराष्ट्र

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ५१ हजार पणत्यांचा दीपोत्सव   

पुणे, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आकर्षक रंगातील पणत्यांसह हजारो दिव्यांची आरास, विविध रंगातील फुलांची सजावट अशा मंगलमय, धार्मिक वातावरणासह फुलांच्या रंगावलीतून विश्वशांतीचा संदेश देणारी सामाजिक जोड यामुळे सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिरातील वातावरण भारावून गेले होते.Deep festival of 51 thousand grands on the occasion of Tripurari Poornima त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ५१ हजार पणत्यांचा दीपोत्सव मंदिरामध्ये करण्यात आला. श्री […]Read More