Tags :D Subbarao

Featured

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी अर्थसंकल्पाबाबत दिला हा

नवी दिल्ली, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget) 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तो सादर करणार आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव (D Subbarao) यांनी गुरुवारी सांगितले की, सरकारने आगामी अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेतील वाढती असमानता दूर करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सुब्बाराव (D […]Read More