Tags :Crisis in Sri Lanka

ऍग्रो

श्रीलंकेत संकट, मोफत वाटपासाठी तिजोरी रिकामी! भारतानेही शिकण्याची गरज 

नवी दिल्ली, दि. 5  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीलंकेत महागाईमुळे सर्वत्र लोक रस्त्यावर उतरले असून राष्ट्रपतींनी राजीनामा द्यावा अशी एकच मागणी होत आहे. आता श्रीलंकेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, तेल आणि विजेच्या कमतरतेमुळे रस्त्यावरचे दिवेही बंद पडले आहेत. 2020 मध्ये पेट्रोल 137 रुपये प्रति लिटर होते ते आज 254 रुपये प्रति लिटरवर पोहोचले […]Read More