Tags :Crime of molestation against on duty ‘ACP’

मराठवाडा

कर्तव्यावर असणाऱ्या ‘एसीपी’वर विनयभंगाचा गुन्हा

औरंगाबाद दि. 15- : नाईट ड्युटीवर असताना एसीपी पदावरील पोलीस अधिकाऱ्याने रात्री २ वाजेच्या सुमारास घरात घुसून महिलेची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ढुमे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. […]Read More