Tags :Corona testing at airports stopped

ट्रेण्डिंग

विमानतळांवरील कोरोना चाचणी बंद

नवी दिल्ली,दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय विमानतळांवर अद्याप पर्यंत कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याचे फॉर्म अपलोड करावे लागत होते. मात्र कालपासून ही प्रक्रिया बंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासा दरम्यान करावी लागणारी कोविड चाचणी, एअर सुविधा पोर्टलवर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरणे आणि तो अपलोड करणे ही प्रक्रिया बंद करण्यात […]Read More