Tags :core industries

Featured

आठ प्रमुख मूलभूत उद्योगांचे उत्पादन….

नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने आणि सिमेंट यांसारख्या क्षेत्रांतील चांगल्या कामगिरीमुळे सप्टेंबरमध्ये आठ मूलभूत उद्योगांचे (core industries) उत्पादन (Production) 4.4 टक्क्यांनी वाढले. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2020 मध्ये आठ प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये 0.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, […]Read More