Tags :China is powdering the corpses of corona patients

देश विदेश

चीन करत आहे कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची पावडर

बिजिंग, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  कोरोनामुळे चीनमध्ये निर्माण झालेल्या भीषण स्थितीचे चित्र आता माध्यमांसमोर येत आहे. झिरो कोविड धोरणात सवलत दिल्यानंतर मृतांचा आकडा हजारोंवर पोहोचला आहे. यामुळे अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला होता. ही समस्या सोडवण्यासाठी म्हणजे स्मशानभूमीवरील ताण कमी करण्यासाठी चीन सरकार आइसब्यूरियल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. त्यात मृतदेह उणे 196 अंशांवर द्रवरूप […]Read More