Tags :Cheetah cubs also died

पर्यटन

चित्त्यांची पिल्लेही दगावली

भोपाळ, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आफ्रीकेतून आणलेल्या चित्त्यांवरील अरिष्ट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. महिन्याभरात दोन चित्त्यांच्या मृत्यू झाल्यानंतर आता चित्यांची नवजात पिल्ले दगावण्याची गंभीर घटना घडली आहे. आज कुनोमधील मादी चित्ता ज्वालाच्या दोन पिल्लांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात चित्ता पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत मोठा गाजावाजा करत आणलेल्या चित्त्यांसाठी आपल्या इथले […]Read More