Tags :Chance of cold wave again in Maharashtra

Breaking News

महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची पुन्हा शक्यता

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात गेल्या आठवडाभरात हवामानात अचानक बदल झाल्याने ढगाळ वातावरणामुळे काही भागात पावसाने हजेरी लावली. मात्र उत्तर भारतातील वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे बर्फवृष्टी होत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर उत्तर भारतातील या हवामानाचा मोठा परिणाम होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे उद्यापासून थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तरेकडील […]Read More