Tags :Budget presentation of public partnership based on 'Panchamrut' goal

राजकीय

‘पंचामृत’ ध्येयावर आधारित जन भागीदारीचा अर्थसंकल्प सादर

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचा सन २०२३-२४ चा १६१२२ कोटी रूपये तुटीचा अर्थसंकल्प  विधानसभेत वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर विधानपरिषदेत शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सादर केला. वित्तमंत्र्याच्या यंदाच्या भाषणाचे वैशिष्ट्य म्हणजे अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. तो ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित आहे असे सांगून वित्तमंत्री फडणवीस म्हणाले की, शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल,&Read More