Tags :Bread Vada Recipe

Lifestyle

ब्रेड वडा रेसिपी

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अनेक घरांमध्ये दिवसाची सुरुवात ब्रेडच्या सँडविचने होते, पण जर तुम्हाला नाश्त्यात थोडासा बदल करायचा असेल तर तुम्ही सँडविचऐवजी ब्रेड वडा करून पाहू शकता. यामुळे नाश्त्यात बदल तर होईलच पण चवीतही फरक जाणवू शकेल. चला जाणून घेऊया ब्रेड वडा बनवण्याची सोपी पद्धत. ब्रेड वडा बनवण्यासाठी साहित्यब्रेड स्लाइस – 4-5तांदूळ पीठ – […]Read More