Tags :Bread Egg Upma Recipe

Lifestyle

ब्रेड अंडी उपमा बनवा घरच्या घरी

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नाश्ता जड आणि पौष्टिक असावा. अशा काही पदार्थांचा यामध्ये समावेश करावा, जे तुम्हाला दिवसभर ऊर्जा आणि उत्साह देईल. अशीच एक रेसिपी म्हणजे उपमा. उपमा तुम्ही कधी ना कधी बनवून खाल्लेच असेल, पण आम्ही ज्या उपमाबद्दल बोलत आहोत, त्यात अंडीही वापरली जातात.Bread Egg Upma Recipe ब्रेड एग उपमा बनवण्यासाठी साहित्य […]Read More