Tags :Brahmins angry with BJP in Pune

राजकीय

पुण्यात भाजपवर ब्राह्मण नाराज,जोरदार पोस्टरबाजी

पुणे,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार? असा सवाल विचारणारे बॅनर्स कसबा पेठेत लागले आहेत. यामुळे भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले आहेत आणि पुण्यातील ब्राह्मण समाज भाजपवर नाराज असल्याचेही स्पष्ट दिसून येत आहे. बहुचर्चित ठरणाऱ्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने शनिवारी उमेदवार जाहीर […]Read More