Tags :Bollywood

मनोरंजन

अक्षय कुमार सोडणार कॅनडाचे नागरिकत्व

मुंबई,दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॅनडाच्या नागरिकत्वावरून नेहमी वादात सापडणारा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आता कॅनडाचे नागरिकत्व सोडणार आहे. अक्षयचा ‘सेल्फी’ हा सिनेमा आज प्रदर्शित होत आहे. याचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे. या चित्रपटाबाबत एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने कॅनडाचं नागरिकत्व सोडणार असल्यावर म्हटलं आहे. अक्षय कुमार म्हणाला, “भारत माझ्यासाठी […]Read More