Tags :BJP’s Soman for the post of Belgaum Mayor

पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव महापौर पदी भाजपाच्या सोमणाचे

बेळगाव, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बेळगावच्या महापौरपदी भाजपच्या शोभा सोमणाचे यांची बिनविरोध निवड झाली तर भाजपच्या रेश्मा पाटील उप महापौर निवडणुकीत विजयी झाल्या. बेळगाव महानगरपालिका निवडणूक होऊन नगरसेवक निवडून आल्यावर तब्बल चौदा महिन्यांनी महापौर आणि उप महापौर निवडणूक घेण्यात आली.महापौर निवडणुकीसाठी विरोधी पक्षातील नगरसेवकांनी अर्ज दाखल केला नाही त्यामुळे शोभा सोमणाचे यांची बिनविरोध निवड झाली.उप […]Read More