Tags :Balasaheb Thackery Oil painting unveiling

महानगर

तैलचित्र अनावरणाला आशा भोसले नक्की, ठाकरेंचे अनश्चित…

मुंबई, दि.२१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  मुंबईतील विधिमंडळ मुख्य सभागृहात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाला प्रसिध्द गायिका आशा ताई भोसले येण्याचे नक्की झाले असले तरी उद्धव ठाकरे येणार का हे मात्र अद्याप अनिश्चित आहे. येत्या तेवीस तारखेला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त या तैलचित्राचे अनावरण होत असून त्यानिमित्ताने अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे, त्यापैकी आशा भोसले […]Read More