Tags :Bagfuls of Aadhaar cards found in Panchgang

पश्चिम महाराष्ट्र

पंचगंगेत आढळली पोतंभर आधार कार्डे

कोल्हापूर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  जिल्ह्यातील इचलकरंजीतल्या पंचगंगा नदी पात्रामध्ये काल पोतंभर आधार कार्डं आढळून आली.राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांकडून स्वच्छता मोहीम राबवताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेषतः ही आधार कार्ड ज्येष्ठ नागरिकांची असून बहुतांशी शहरातील असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.आधार कार्डे बोगस आहेत का, ती कुणी टाकली याचा तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे. पंचगंगा […]Read More