Tags :Auditors

Featured

मोठ्या बँकांना दोन लेखापरिक्षकांकडून करुन घ्यावे लागेल लेखापरिक्षण

नवी दिल्ली, ता.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मोठ्या आकाराच्या बँका आणि शहरी सहकारी बँकांना (यूसीबी) किमान दोन लेखापरिक्षक ( Auditors) नियुक्त करावे लागतील. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सांगितले आहे की या दोन्ही लेखापरीक्षकांमध्ये कोणताही संबंध असू नये आणि दरवर्षी नियुक्ती किंवा पुनर्नियुक्ती होण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे बंधनकारक असेल. व्यवहार आणि मालमत्तेवर अवलंबून Depending on the […]Read More