Tags :Amras Puri: A Summer Must

Lifestyle

आमरस पुरी

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आमरसाचे साहित्य-४ लहान आकाराचे पिकलेले आंबे1 लहान ग्लास दूधवेलची पावडर१/४ टीस्पून सुंठ पावडरकेशराचे काही धागेसाखर चवीनुसारपुरीसाठी साहित्य-1 मोठा कप मैदातळण्यासाठी २ चमचे तेलतळण्यासाठी तेल आंबा धुवून स्वच्छ करा आणि त्याचे लहान तुकडे करा. आंब्याचे चिरलेले तुकडे, वेलची पावडर, सुंठ पावडर, केशरचे धागे, साखर आणि दूध मिक्सरच्या भांड्यात एकत्र […]Read More