Tags :Agriculture Minister Dadaji Bhuse

ऍग्रो

यावर्षी शेतकऱ्यांना बियाणे आणि रासायनिक खतांचा तुटवडा भासणार नाही :

नाशिक, दि. 2  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बियाणे व खते केंद्र शासनाकडून देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse)यांनी दिली. भुसे म्हणाले की, केंद्र सरकार 45 लाख मेट्रिक टन खत राज्याला देणार असून, त्याला केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे यंदा बियाणे आणि रासायनिक खतांची कोणालाच कमतरता भासणार नाही, असे […]Read More