Tags :Adda247 ने प्राध्यापक पदांसाठी रिक्त जागा केल्या जाहीर

करिअर

Adda247 ने प्राध्यापक पदांसाठी रिक्त जागा केल्या जाहीर

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Adda247 या भारतातील सर्वात मोठ्या ई-लर्निंग पोर्टलने प्राध्यापक पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. कंपनी फाउंडेशन वर्टिकलमध्ये पूर्णवेळ प्राध्यापक शोधत आहे. शिक्षकांनी इयत्ता 9 वी आणि 10 वी चा संपूर्ण अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे आणि विषयांचे सखोल ज्ञान असले पाहिजे. विषय: ही जागा गणित आणि इंग्रजी विद्याशाखेच्या पदावर […]Read More