Tags :A tigress that roamed the area was jailed

विदर्भ

परिसरात धुमाकूळ घालणारी वाघीण जेरबंद

चंद्रपूर दि २७ :चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील वाघोली-बुटी गाव परिसरात धुमाकूळ घालणारी वाघिण अखेर जेरबंद झाली आहे. तीने गेल्या 20 दिवसात 2 ग्रामस्थाना ठार केले होते. गावात येऊन ग्रामस्थांवर हल्ला करणाऱ्या वाघिणीला ठार करा अशी ग्रामस्थांची मागणी होती. वनविभागाने सुमारे 50 ट्रॅप कॅमेरे आणि 100 कर्मचाऱ्यांसह चालविली वाघिणीसाठी शोधमोहीम राबविली होती. अखेर विविध जागी लावलेल्या पिंजऱ्यापैकी व्याहाड खुर्द […]Read More