Tags :50 Tons of New Currants in Sangli Bazar Committee

ऍग्रो पश्चिम महाराष्ट्र

सांगली बाजार समितीत ५० टन नवीन बेदाणा

सांगली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली बाजार समितीत झालेल्या बेदाणा सौद्यात तब्बल ११ दुकानांत ५० टन नवीन बेदाण्याची आवक झाली. या वेळी झालेल्या सौद्यात १६० ते २७१ रुपये प्रति किलोस दर मिळाला. गेल्या महिन्यापासून द्राक्ष हंगामाला सुरवात झाली. नवीन बेदाण्याचा हंगामही सुरू झाला असून बाजारात विक्रीसाठी येत आहे. सांगली बाजार समिती आवारातील बेदाणा […]Read More