Tags :43 व्या दिवशी ही बार्टीचे आंदोलन सुरूच सरकारचे मात्र दुर्लक्ष

महानगर

43 व्या दिवशी ही बार्टीचे आंदोलन सुरूच सरकारचे मात्र दुर्लक्ष

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बार्टीने पात्र ठरवलेल्या २०२२ सालातील पीएचडीच्या ७६१ संशोधकांना महाराष्ट्र सरकारने फेलोशिप फेब्रुवारीअखेरपर्यंत मंजूर करून वितरित करावी या मागणीसाठी २४ जानेवारीपासून राज्यभरातील शेकडो संशोधकांचे आझाद मैदानात साखळी धरणे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाला ४३ दिवस झाले तरी सरकारने अद्यापही आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही.यापूर्वी आम्ही वर्षा बंगल्यावर धडक मारण्याचा […]Read More