Tags :25 lakhs help to Shashikant Warise’s family

Featured

शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत

रत्नागिरी, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबातील त्यांचा एक मुलगा आणि आजी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात येत होती.25 lakhs help to Shashikant Warise’s family आज रत्नागिरीत रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत येथील पत्रकारांनीही पत्रकार वारिसे यांच्या […]Read More