Tags :14 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडेचा शोध सुरू

महानगर

14 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडेचा

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील घाटकोपर मध्ये एक विशालकाय बेकायदा होर्डिंग कोसळून 14 जणांना आपल्या जीव गमवावा लागला. तर या घटनेत 70 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.या घटनेसाठी भावेश भिंडे नावाची व्यक्ती जबाबदार असल्याची माहिती आहे. भावेश भिंडे हा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या होर्डिंग कंपनी आणि जाहिरात एजन्सीचा मालक आहे.मुंबई […]Read More