Tags :12 वीचा पेपर शिक्षकाने फोडला

शिक्षण

12 वीचा पेपर शिक्षकाने फोडला, या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचले

दादर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली होती. झी २४ तासने सर्वप्रथम ही बातमी दिली होती. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यानंतर साखरखेर्डा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पाच आरोपींना अटक केली आहे. कलम 420, 120 बी, आणि […]Read More