Tags :11 कामगार जखमी

विदर्भ

कोळसा खाणीत स्फोट,11 कामगार जखमी,6 गंभीर

नागपूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपुरातील सावनेर तालुक्यातील वेकोलिच्या सिल्लेवाडा कोळसा खाणीच्या सीम-२ मधील सेक्शन-६ मध्ये काल सायंकाळी स्फोट झाल्याने ११ कामगार जखमी झाले आहेत. यातील सहा कामगारांना नागपूर शहरातील दोन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. हे सर्व कामगार कंत्राटी आहेत. काल सायंकाळी नेहमीप्रमाणे सिल्लेवाडा कोळसा खाणीतील सीम-२ च्या सेक्शन-६ मध्ये कोळसा काढण्याचे […]Read More