Tags :२४ ऑक्टोबरला मनोज जरांगेंनी बोलावली इच्छुक उमेदवारांची बैठक…

राजकीय

२४ ऑक्टोबरला मनोज जरांगेंनी बोलावली इच्छुक उमेदवारांची बैठक…

जालना, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंनी इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावली आहे. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता इच्छुक उमेदवारांच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. राज्यातील 23 जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसोबत मनोज जरांगे चर्चा करणार आहेत. मनोज जरांगे पाटलांनी राजकारणात उतरण्याची घोषणा केली असून ज्या मतदार संघात आपला उमेदवार निवडून […]Read More