Tags :१८ गावांमध्ये बंद

पश्चिम महाराष्ट्र

महापालिकेच्या हद्दवाढीला विरोध, १८ गावांमध्ये बंद

कोल्हापूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महापालिका हद्दवाढ माझ्या पद्धतीने करणार आहे, असे विधान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया आज उमटली. कोल्हापूर शहराभोवतीच्या संभाव्य हद्दवाढीतील १८ गावांमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला. कोल्हापूर हद्दवाढीला विरोध असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले. कोल्हापूर महापालिका स्थापन झाल्यापासून गेल्या पन्नास वर्षांत अजिबात हद्द […]Read More