Tags :ही जगप्रसिद्ध कंपनी तब्बल 18 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

बिझनेस

ही जगप्रसिद्ध कंपनी तब्बल 18 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जगप्रसिद्ध Amazon कंपनी आता आर्थिक अनिश्चिततेचे कारण देत 18,000 हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकणार आहे, अशी माहिती खुद्द सीईओ अॅंडी जॅसी यांनी दिलीय. बुधवारी जॅसी यांनी कर्माचारी कपात करणार असल्याचं जाहीर केलं. मिळालेल्या माहितीनुसार, १८ जानेवारीपासून कर्माचारी कपात करण्यात येणार असल्याचं अॅमेझॉनकडून घोषीत करण्यात आलं आहे. या कर्माचारी कपातीचा […]Read More