Tags :हटके पदार्थ गाजराची चटणी

Lifestyle

हटके पदार्थ गाजराची चटणी

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  १० मिनिटे लागणारे जिन्नस:  गाजर १ मध्यमलसूण २-३ पाकळ्यातिखट आवडीनुसारमीठ चवीप्रमाणेलिंबाचा रस १ चमचातेलमोहरीहिंग क्रमवार पाककृती:  १) १ मध्यम गाजर साल काढून जाडसर किसून घ्यावे(मोठ्या भोकाच्या किसणीने)२) गाजराच्या किसात २-३ लसूण पाकळ्या, तिखट, मीठ, लिंबाचा रस घालून मिक्सरला फिरवून घ्यावे. बारीक वाटले तरी चालेल. शक्यतो […]Read More