Tags :स्तनाच्या कर्करोगावरील उपचार राज्य शासनाकडून मोफत होणार

आरोग्य

स्तनाच्या कर्करोगावरील उपचार राज्य शासनाकडून मोफत होणार

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): “देशात प्रत्येक वर्षी स्तनाच्या कर्क रोगाने 90 हजार महिलांचा मृत्यू होतो. दर सहा मिनिटाला एक मृत्यू, अशी या रोगाची चिंताजनक आकडेवारी आहे. स्तनाच्या कर्क रोगावरील सर्व उपचार राज्य शासन मोफत करणार असल्याची घोषणा आज जागतिक महिला दिनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली. कोणत्याही रूग्णालयात महिलांना स्तन कर्करोगाच्या तपासासाठी […]Read More