Tags :सोयाबीनचे बाजारातील दर गडगडले शेतकरी वर्गात चिंता

ऍग्रो

सोयाबीनचे बाजारातील दर गडगडले शेतकरी वर्गात चिंता

सांगली, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोयाबीन या शेतीमालाचे बाजारातील दर घसरले आहेत. सांगली जिल्ह्यातील शेतकरी वर्गाची चिंता त्यामुळे वाढली आहे. सोयाबीन तेलाच्या आयातीमुळे स्थानिक बाजारातील हे दर घसरले आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकरी गेली काही दिवस दरवाढीची अपेक्षा करीत आहेत. सोयाबीन पिकासाठी 4,800 रुपये दर निर्धारित करण्यात आला आहे. पण खरेदी केंद्र नसल्यामुळे माल […]Read More