Tags :सातपुड्याच्या पायथ्याशी साजरी झाली काठी राजवाडी होळी—

खान्देश

सातपुड्याच्या पायथ्याशी साजरी झाली काठी राजवाडी होळी—

नंदुरबार, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतील आदिवासी समाजासाठी होळी सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या होळी पर्वाला सुरुवात झाली असून काल रात्री दुर्गम भागात असलेल्या काठी संस्थानच्या मानाची राजवाडी होळी महोत्सव साजरा करण्यात आला. या होळी साठी सुमारे तीनशे किलोमीटर प्रवास करुन होळीचा बांबू गुजराथ राज्यातून आणला गेला. https://youtu.be/-O5uamWbpJU आदिवासी […]Read More