Tags :साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये भरती

करिअर

साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये भरती

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  South Eastern Coalfields Limited ने खनन सर्वेक्षक आणि उप सर्वेक्षक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. तुम्ही या पदांसाठी 03 फेब्रुवारी 2023 पासून अर्ज करू शकता. येथे अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2023 आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 405 पदे भरण्यात येणार आहेत. यापैकी 350 पदे खाण  सर्वेक्षक आणि 55 […]Read More