Tags :सरकारी योजनेच्या लाभासाठी महिला सरपंचाने वाढवले वय !

महानगर

सरकारी योजनेच्या लाभासाठी महिला सरपंचाने वाढवले वय !

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. चक्क सरपंचांनीच बोगस आधार कार्ड तयार केले. वृद्धापकाळ निर्वाह योजनेचा लाभ घेण्यासाठी पिंपळगाव (कान्हळगाव) येथील सरपंचाने वय वाढवून लाभ घेण्याचा उपद्व्याप केल्याचा प्रकार पुढे आला आहे. . रेखा ज्ञानेश्वर गभणे असे सरपंचाचे नाव आहे. आठ वर्षांपूर्वी तिने वृद्धापकाळ […]Read More