Tags :सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगे यांची भेट.

राजकीय

सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगे यांची भेट.

जालना , दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारच्या शिष्टमंडळाने आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेतली. भाजपा आमदार नारायण कूचे, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, तुळजापुरचे भाजपा आमदार राणा जगजित सिंह यांच्यासह शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सरकारच्या वतीने आज जरांगे यांची भेट घेतली. सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात समन्वय साधून जे समाजाचे प्रश्न आहेत […]Read More