Tags :संतश्रेष्ठ माऊलींची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ

पश्चिम महाराष्ट्र

संतश्रेष्ठ माऊलींची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ

पुणे, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला . माऊलींच्या पालखीचे हे १९३ वे वर्ष आहे. इंद्रायणी काठावर यानिमित्ताने लाखो वैष्णवांचा मेळा भरला होता. अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आळंदीत दाखल झाले असून टाळ मृदंगाच्या गजरात ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात वारकरी तल्लीन झाल्याचे बघायला मिळाले. […]Read More