Tags :संकलन

अर्थ

नऊ महिन्यांत प्रथमच जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा कमी

मुंबई, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील जीएसटी संकलनाचा (GST collection) आकडा 9 महिन्यांत पहिल्यांदाच 1 लाख कोटी रुपयांच्या खाली आला आहे. जूनमधील जीएसटी संकलन कमी होऊन 92,849 कोटी रुपयांवर आले आहे जे मे मध्ये 1.02 लाख कोटी रुपये होते. अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) मंगळवारी ही माहिती दिली. याआधी सप्टेंबर 2020 मध्ये जीएसटी संकलन 95,480 कोटी […]Read More

अर्थ

प्रत्यक्ष कर संकलन सुधारित अर्थसंकल्प लक्ष्यापेक्षा अधिक

नवी दिल्ली, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात भारताचा संघीय निव्वळ प्रत्यक्ष कर (direct tax) ज्यात प्रामुख्याने कॉर्पोरेट आणि वैयक्तिक प्राप्तिकर समाविष्ट आहेत, 9.45 लाख कोटी होता. हे सुधारित अर्थसंकल्पीय लक्ष्यापेक्षा अधिक आहे. एका सरकारी अधिकार्‍याने ही माहिती दिली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (Central Board of Direct Taxes) प्रमुख प्रमोद चंद्र […]Read More

Featured

फेब्रुवारीतील जीएसटी संकलन सलग पाचव्या महिन्यात 1 लाख कोटींहून जास्त

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फेब्रुवारी महिन्यात वस्तु व सेवा कर (जीएसटी) संकलनाने (GST Collection) सलग पाचव्या महिन्यात 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या काळात जीएसटी संकलन 7 टक्क्यांनी वाढून 1.13 लाख कोटींवर गेले आहे. सरकारी आकडेवारीवरून याची नोंद झाली आहे. अर्थ मंत्रालयाने सोमवारी सांगितले की ही आकडेवारी आर्थिक पुनर्प्राप्तीचे संकेत देते. […]Read More