Tags :" श्रावणात एसटीसंगे तीर्थाटन " उपक्रमाची उद्यापासून सुरुवात…

पर्यटन

” श्रावणात एसटीसंगे तीर्थाटन ” उपक्रमाची उद्यापासून सुरुवात…

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील एसटी महामंडळाच्या विविध आगारांच्या माध्यमातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे. यामाध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार असून महामंडळाने प्रवाशांनी या उपक्रमात जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन केले आहे. श्रावण […]Read More