Tags :शोभा बच्छाव यांच्याविरोधात काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य

राजकीय

शोभा बच्छाव यांच्याविरोधात काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य

धुळे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :धुळे लोकसभेसाठी काँग्रेसतर्फे माजी मंत्री शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीनाट्य उफाळून आले असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी आपल्या धुळे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देखील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, दोन दिवसात उमेदवार बदला अन्यथा वेगळी […]Read More