Tags :शेतीसाठी-कीटकनाशके

ऍग्रो

कीटक आणि रोगांचा सोयबिनच्या पिकावर होऊ शकतो परिणाम, नियंत्रण कसे

नवी दिल्ली, दि. 7  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात यावेळी सोयाबीनच्या (soyabean)पेरण्या कमी झाल्या. सोयाबीन पेरणीचे क्षेत्रही कमी झाले आहे. तर अलीकडेपर्यंत सोयाबीनचे दर मंडईंमध्ये विक्रमी उच्चांकावर होते. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे त्यांच्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या लागवडीसाठी दीड ते दोन महिने लागणार आहेत. याच काळात या पिकामध्ये कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता […]Read More