Tags :‘शिवाजी वाचन मंदिर’ वाचनालयाचा शतक महोत्सवीवर्ष सांगता सोहळा

कोकण

‘शिवाजी वाचन मंदिर’ वाचनालयाचा शतक महोत्सवीवर्ष सांगता सोहळा

सिंधुदुर्ग, दि. ११ : मालवण मधील सुप्रसिद्ध ‘शिवाजी वाचन मंदिर’ या वाचनालयाचा शतक महोत्सवी वर्ष सांगता सोहळा नुकताच पार पडला. या शतक महोत्सवी वर्षात दरमहा वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बहुजन समाजाकरिता अहोरात्र झटणारे त्याकाळातील मुंबईमधील सुप्रसिध्द वकील दिवंगत जगन्नाथ शिवाजी सावंत यांच्या प्रेरणा आणि पुढाकारातून ,शिक्षणाचा प्रसार व्हावा या हेतूने वाचनालय सुरु झाले. ज्या […]Read More