Tags :शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या भाजपाकडूनच त्यांचा सातत्याने अपमान

राजकीय

शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या भाजपाकडूनच त्यांचा सातत्याने अपमान

शिर्डी, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराज देशाचे आराध्यदैवत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी शिवाजी महाराज यांचे नाव घेतात पण त्यांचा सन्मान मात्र करत नाहीत. सात वर्षापूर्वी मोदींनी शिवस्मारकाचे जलपूजन केले पण ते स्मारक आजही झालेले नाही. संसदेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मोदी सरकारने हटवला. मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात […]Read More