Tags :शिवसेना नेमकी कोणाची याचे उत्तर लोकसभा निवडणुकीतून मिळाले आहे….

राजकीय

शिवसेना नेमकी कोणाची याचे उत्तर लोकसभा निवडणुकीतून मिळाले आहे….

सातारा, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दि ५– शिवसेनेचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून देऊन धनुष्यबाण गहाण टाकणाऱ्याना आम्ही बाजूला केले आणि लोकसभा निवडणुकीत जनतेने खरी शिवसेना कोणाची ते दाखवून दिले आहे असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना दिले आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी होती अशी टीका काल […]Read More