Tags :शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाची निवडणूक तूर्तास लांबणीवर

ट्रेण्डिंग

शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाची निवडणूक तूर्तास लांबणीवर

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिक्षक आमदारकीची निवडणूक 10 जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्यूटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडलं होतं. मात्र निवडणूक आयोगाने जाहीर कार्यक्रम तूर्त मागे घेतला आहे. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी आमदार कपिल पाटील यांच्या सोबत दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाकडे मागणी केली होती तर […]Read More